अवंती... सिनेसृष्टीतील एक नामवंत नटी...
मनोज तिचा सहकलाकार... कुठल्याशा नाटकामुळे जवळ आलेला.
आणि अजित बागमार... तिचा डिव्होटेड नवरा... एक साधा रिक्शावाला...
मनोजला अजित आवडत नाही... अवंतीला दोघांनाही सांभाळणे जरूरी...
यात अवंतीची भूमिका नक्की काय? तिला कोणी व्यक्ती म्हणून पाहणार की केवळ एक
उपभोगाचं साधन?
की नुसतेच एखादं यंत्र...?
जाणून घ्या ही भावनिक गुंतागुंत सु.शिं.च्या कथेत... - 'यंत्र'.