'प्लास्टर भाय' ला भेटणं हा जमदग्नीच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. मंगळवारही खूप अॅक्टिव्ह असलेल्या गॅंग्ज आणि त्यांची गॅंगवॉर जमदग्नीच्या कल्पनेबाहेरची होती. पण 'भाय'शी झालेल्या ओळखीमुळे त्याचं कुटुंब पहिल्यांदाच चौकोनी झालं.