एका नाईट क्लबमध्ये लागलेल्या रेसच्या पैजेखातर स्वतःची 'स्पीड ब्रेक' दुसऱ्याच्या हातात देऊन त्यांची इंपाला कार हातात घेणाऱ्या फिरोझ इराणीला खोट्या रेसमध्ये अडकवले जाते. राजमणी केमिकल्सचे संचालक नवरतन राजमणी यांचा खून होतो आणि त्यांचे प्रेत फिरोझच्या स्पीड ब्रेकमध्ये सापडते. असामी मोठी असल्याने चक्रे वेगाने फिरतात. यात राजमणी यांचे मृत्युपत्र काही वेगळे सांगणारे तर त्यांच्या मालमत्तेत वाटा मागणारे ल...