रानगाव... नावाप्रमाणेच रानटी, धूर्त, संधीसाधू कोल्ह्याच्या प्रवृत्तीचे गाव...आणि त्यांच्या गावातच सिंहासारखा बलवान, साहसी असा पापू... ज्याच्या उपकाराखाली संपूर्ण गाव दबलेले...त्याचा धाक, आदर, दरारा सहन न झाल्याने त्याला गावाची 'कार्यकारणी' गाठते आणि ठोठावते शिक्षा मृत्यूदंडाची! आणि हे घडते एका निरागस, लहानग्या 'सालम' समोर...! 'सालम' - 'रानगाव- बारी'च्या देवाचे नाव... आणि पापूच्या मुलाचेही... तोच स...