रजू आणि कुशल
दोन प्रेमी... रजूने लग्न केले आणि कुशलला ते समजणं जड गेलं...
अकरा रॉंग नंबर्सनंतर रजूला कुशलचा फोन नंबर मिळतो...
आणि... सुरू होते एका आगळ्या वेगळ्या फोन कॉल्सची सिरीज...
कुशल समजू शकेल का रजूची परिस्थिती...?
रजूला कुशलची तडफड जाणवत आहे का?
आणि या दोघांमध्येही नसलेली तिसरी व्यक्ती... रजूचा पती ... त्याला देखील मिळणार का
न्याय?
मानवी गुंतागुंतीची एक अनोखी परिसिमा सु.शिंच्या हार्ट टचिंग स्टोरीत....