मराठी चित्रपटांवर अधिराज्य गाजवणारे दादा कोंडके यांची हे चरित्र आहे. प्रख्यात विनोदी अभिनेते एवढीच त्यांची ओळख नाही. गीतं, संवाद, लेखनं यशस्वी चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, आणि एक उत्तम माणूस अशी त्यांची ओळख आहे. त्यांचं व्यक्तिमत्व प्रगल्भ, बहुआयामी होतं, पडद्यावरचं त्यांचं आयुष्य अनेकांनी अनेक वेळा पाहिलं असेल, पण दादा पडद्यामागे कसे होते. याची ओळख लेखिका अनिता पाध्ये यांनी करून दिली आहे. प्रत्यक...