दो बिघा जमीन, प्यासा, दो आँखे बारह हाथ, मदर इंडिया, मुगल-ए-आजम, गाईड, तिसरी कसम, आनंद, पाकिजा, उमराव जान हे माईलस्टोन हिंदी सिनेमे पाहिले नसतील असा सिनेप्रेमी विरळाच. तुम्हीही हे किंवा यातले काही सिनेमे नक्कीच पाहिले असतील. या गाजलेल्या फिल्म्सचे 'बिहाइंड द सीन्स' किती भन्नाट असतील, याची कल्पना करा...आणि नुसती कल्पना करू नका, या क्लासिक फिल्मसच्या निर्मिती प्रक्रियेचा इतिहास आणि त्यातल्या कम्माल ग...