बोक्याला त्याच्या शाळेतल्या वराडकर सरांनी एक प्रोजेक्ट करायला सांगितला आहे. या प्रोजेक्टसाठी तो आणि त्याचे मित्र जीवाचं रान करतायत. अगदी शाळा सुटल्यावरही शाळेत पुन्हा जाऊन काम करतायत. काय आहे नेमका हा प्रोजेक्ट आणि बोक्या त्यात काय काय धमाल करतो? ऐका 'बोक्या सातबंडे' भाग - 9, दिलीप प्रभावळकरांसोबत!