Akherche Vadal

Available
0
StarStarStarStarStar
0Reviews
सामंत फॅमिली आणि बेलवलकर फॅमिली मधील औद्योगिक संघर्षाचा रक्तरंजित वृत्तांत. अभिजित बेलवलकरचे विलक्षण व्यक्तिमत्व ,त्याचे क्रौर्य , त्याचे शत्रूच्या बायकोवरील असीम प्रेम, आणि त्याबरोबरच त्याचे स्वतःचे उध्वस्त होता होता अपार बुद्धिमत्तीने सावरलेले जीवन .....याची श्वास रोखून धरायला लावणारी वाचनीय कहाणी आणि संजय सोनवणी यांची कादंबरी -अखेरचे वादळ . ऐका कृणाल आळवे यांच्या आवाजात.
Audiobook
mp3
Price
6,99 €

Follow the Author

Options

  • ISBN: 9789369317301
  • Copy protection: None
  • Publication Date: Nov 29, 2020
  • Publisher: STORYSIDE IN
  • Language: Marathi
  • Format: mp3