नानासाहेब सेवक हे 'नान्या' असल्यापासूनच अत्यंत उपद्व्यापी! राजकारणात शिरण्याऐवजी
निवडून आलेल्या पुढार्यांच्या दोर्या नानांच्या हातात. त्यामुळे भरभराटीला कमी काय?
अशा नानासाहेबांना एकच नाद- 'भानगडी'तल्या लग्नांसाठी जातीनं पुढाकार घ्यायचा! मग मागचे
पुढचे न पाहता त्यांचे त्या कार्यात झोकून देणे असायचे.
तर यावेळी त्यांच्या समोर त्यांच्याच वर्तमानपत्राचा तरूण संपादक 'राजेंद्र' इच्छुक वर म्हणून
उभा!
न...