वाचक चळवळीला नवी प्रेरणा देणारी छोटी पुस्तिका, अनेक वर्ष भाविसा प्रकाशन संस्थेचे काम बघणारे, पेशाने शास्त्रज्ञ असणारे लेखक श्री. विवेक जाषशी समृद्ध साहित्य हा समाजाचा आरसा असतो. भारतीय समाज जीवन समृद्ध होण्यासाठी येथील साहित्य कृतींनी भर घातली आहे. गेली हजारो वर्षे हे काम अव्याहतपणे चालू आहे. वाचक चळवळ उभी रहावी म्हणून श्री. विवेक जोशी ह्यांनी भारतीय विचार साधनेने प्रकाशित केलेल्या अनेक पुस्तकांचे...