दोन टोकांचे अंतर असलेले सर्व आयुष्य...
एक चित्र वरवर हलक्या फुलक्या पण आतून दाट गहिर्या रंगाने रंगलेले...
सोपी, मार्मिक, सहृदय, अवीट गोडीची, ओघवती आणि अकृत्रिम भाषा...
कारुण्याचे झरे नि हास्याची कारंजी.... डोळ्यात पाणी आणणारी.... कधी हसून हसून तर कधी गहिवरून!
प्रसंग करुण असो नाहीतर भीषण...प्रसंगाचे औचित्य न गमावता सूक्ष्म विनोदाची झालर असतेच असते...
कला आणि सत्यता एकत्र करता करता लक्ष्मीबाई जेव्ह...