"माउली" हि कहाणी केवळ एका मांजरीची किंवा माणसाची नाही. तर ती निसर्ग आणि माणूस आदी जीवाचे स्वाभाविक जीवन आणि संस्कृती संपन्न समाज मानवाचे जीवन यांच्या गुंतागुंतीच्या संबंधाचे ते प्रतीकात्मक रेखाटन करते.