मार्लन ब्रँडोनं आपल्या दोन्ही गालात टिश्यू पेपरचे बोळे ठेवले, केसांना बुटपॉलीश लावलं आणि बुलडॉग सारखा दिसणारा डॉन विटो कॉर्लिऑन पडद्यावर जिवंत झाला! 'गॉडफादर'च्या पडद्यामागच्या कहाण्या ऐका 'मेकिंग ऑफ क्लासिक्स' मध्ये