अविनाश धर्माधिकारी यांचे गाजलेले व्याख्यान "जय भारत जय जगत भाग १ - जागतिकीकरण", हि एक विचारपूर्वक योजलेली व्याख्यानमाला आहे. जगासमोरचे आठ विषय, त्या विषयांकडे बघण्याचा भारताचा दृष्टिकोन आणि त्या विषयांमध्ये भारताचा वाटा, हे सगळे विषय असे आहेत कि त्याचा वैयक्तिक आपल्याशी थेट संबंध आहे आणि जो विषय आपल्याशी निगडित आहे. याची सांगड अविनाश धर्माधिकारी यांनी या व्याख्यान मालेत अभिव्यक्त केली आहे.