गालात हसण्यापासून तो थेट खळखळून धबधबा फुटल्यासारखे हसण्यापर्यंत हसण्याचे विविध प्रकार या गमतीदार पुस्तकातून अनुभवता येतात. खुमासदार शैलीत लिहिलेले हे सर्व लेख खूप श्रवणीय आहेत. ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांचा विनोदी ललित लेखसंग्रह 'हसगत' आता ऐका त्यांच्याच आवाजात! स्टोरीटेल अँप वर.