सर फिरोदिया पार्कमध्ये चालू आहे एक झगमगीत पार्टी!
बड्या प्रस्थांची बडी पार्टी!
सेठ लक्ष्मीदास धरमचंद यांच्या एकुलत्या एक मुलीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी!
आणि पार्टीत आगमन होते 'जोसेफ प्रिस्टले' याचे.
शहरातील नामवंत जवाहिर. खर्या खोट्या दागिन्यांची सहज पारख करणारा!
आणि पार्टीचा होतो बेरंग... पाहुण्यांच्या मौल्यवान दागिन्यांची चोरी होते...
कोण असतो चोर? कोण शोधू शकेल का?
सु.शिंच्या अफाट कल्पनेतून साकार झ...