आज बोक्याचा दादा काही नेहमीसारख्या मूडमध्ये नाही. आंघोळीला गेल्यावर अंगाला कपड्याचा साबणच काय लावतो, बूट घालताना एकच मोजा काय घालतो. मित्रानं खेळायला बोलावल्यावरही तो जात नाही. काय झालंय दादाला? शोधून काढेल का बोक्या?
ऐका 'बोक्या सातबंडे' भाग - 7, दिलीप प्रभावळकरांसोबत!