कमोडिटी ट्रेडिंग (commodity trading) म्हणजे नक्की काय? अमेरिकेत नक्की असं काय आहे की बरीचशी तरुणाई अमेरिकेत जाते? फक्त खूप पैसे मिळतात म्हणून लोक अमेरिकेत जातात का? तुम्हाला अमेरिकेने काय दिले असे वाटते? अमेरिका म्हणजे नक्की काय? गेल्या ३०० वर्षात भारतात एकही मोठा शोध का लागला नाही? अमेरिकेतील प्रख्यात उद्योजक 'सुनील देशमुख' यांच्या खास मुलाखतीचा पहिला भाग