स्त्री आणि पुरूष जगन्नियत्ताने निर्माण केलेली ही सुरेल नाती.... त्यांनी एकमेकांच्या सहवासात आयुष्य सुंदर करावी एवढीच माफक अपेक्षा त्याने ठेवली. पण पुरूषाला अहंकाराचा दंश होतो अन विषाचे भोग भोगावे लागतात स्त्रीला...जगणंच संपून जाईपर्यंत मग ती त्या जहाल विषाच्या यातनांनी तडफडत राहते.... पुरूष मात्र एकापाठोपाठ एक काटेरी कुंपण उभी करून तीचा जीव बंदिस्त करू पाहत असतो. मात्र एक वेळ अशी येतेच...तेव्हा पु...