स्वत:च्या अकलेने किंवा गुगलच्या मदतीने बऱ्याचदा आपणच आपले डॉक्टर होतो ... पण एखादी चूक आपल्या जीवावर बेतू शकते... आणि म्हणूच रोजच्या औषधांबद्दलची उपयुक्त माहिती समजून घ्या ,औषध निर्मिती या विषयातील तज्ञ मृदुला बेळे यांच्याकडून .