गेल्या तीन शतकातला एक लोकोत्तर पुरुष अब्राहम लिंकन. त्याचं काम खूप मोठं पण त्याच्या हयातीत लोकांनी त्याला समजून घेतलं नाही उलट त्याच्या वाट्याला नेहमीच कृतघ्न टीका आली. निग्रो गुलामांची मुक्तता की देशाची फाळणी असे दोन मार्ग लिंकनसमोर उपलब्ध असताना त्यानं देशाची अखंडता निवडली, फाळणी होऊ नये यासाठी प्रयत्न केले. निग्रो गुलामांची मुक्तता हा मार्ग न निवडता त्याला अमेरिकेची अखंडता का महत्वाची वाटली? जा...