डॉ. एस.एल. भैरप्पा यांना कन्नडमधील सर्वांत महान कादंबरीकार मानले जाते. पन्नास वर्षांच्या साहित्यिक कारकीर्दीत त्यांनी बावीस कादंबर्या लिहिल्या आहेत, ज्या उर्दूसह बहुतांश प्रमुख भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत."आवरण" हि दोन धर्मातील प्रेमाची संघर्षमय कहाणी सांगणारी कादंबरी आहे.
विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणा-या मायेला "आवरण' म्हणतात. मला कळायला लागल्यापासून "सत्य-असत्याचा प्रश्न' हा छळणारा प्...