आधुनिक महाराष्ट्र आणि भारत घडविनाऱ्या महान व्यक्ती आणि चळवळी, तसेच सामाजिक समता आणि एकात्मता यांचा आधुनिक काळातील नवा अर्थ समजावुन सांगणारी अभ्यासपूर्ण व्याख्यानमाला. चिकीत्सक भक्तिभावाने केलेला अभ्यास, या सर्वांच्या विचार आणि कार्याचे सिंथेसिस, मुख्य म्हणजे आपण काय करूयात यावरची मांडणी.