आक्राणीला सोबती मिळायला सुरुवात झाली. मीरखानासारखे पेंढारीही येऊन मिळाले. पेशव्यांशी पत्रव्यवहार करुन जप्त झालेल्या होळकर दौलतीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न सुरु केला. यशवंतरावांनी माळवा आणि गुजरातमध्ये स्वा-या करुन धन जमा करायचा सपाटा लावला. त्यात धारचे संस्थानिक आनंदराव पवारांनी यशवंतरावांची मदत मागितली. काय होते ते प्रकरण? कसे सोडवले ते यशवंतरावांनी? त्यानंतर वेगवान हालचाली करत, धमासान युद्धे कर...