एका प्रोफेसर गंभीर परीक्षेदरम्यान काही विद्यार्थ्यांना काॅपी करताना पकडतात आणि त्यातल्या एका आगाऊ विद्यार्थ्याला शिक्षाही करतात.प्रोफेसराांनी केलेल्या अपमानाने काॅलेजमधली मुलं प्रोफेसरांविरुद्ध बंड करतात. विद्यार्थ्यांच्या अशा बंडाने तरुण पिढीचं मनाला अस्वस्थ करणारं भावविश्व समोर येत ते मनाला अस्वस्थ करून जातं . विनाशाकडून विनाशाकडे जाणाऱ्या या परिस्थीला हताश होऊन सामोरं जाताना प्रोफेसर कुठला निर्...