१३ ऑगस्ट १८८८ रोजी भविष्यात प्रचंड लोकप्रिय ठरलेला जॉन लोगी बेअर्ड स्काटलंडमधील ग्लॅसगोजवळच्या खेडय़ात एका धर्मोपदेशकाच्या घरी जन्मला. काहीतरी नवीन करावे म्हणून जॉन फोटोग्राफी शिकला. हे शिक्षण पुढे तारांशिवाय लांबवर चित्र पाठविण्याच्या शोधाला पायाभूत ठरले.जॉर्ज हॅचिन्सन या एका धनाढय़ व्यापाऱ्याच्या साहाय्याने त्याने 'बेअर्ड टेलिव्हिजन' नावाची टेलिव्हिजन निर्मिती करणारी कंपनीही स्थापन केली.बेअर्ड-हॅच...