सिंड्रेलाची मुलगी मिंड्रेला ही एक काल्पनिक कथा आहे. सिंड्रेला ही सर्वांना आपली वाटणारी मुलगी. या गरीब, सालस आणि कष्टाळू मुलीला स्वप्नातला राजकुमार मिळतो. पण तिची मुलगी मिंड्रेला तिच्यासारखीच असेल का वेगळी ? याशिवाय आणखी काही कथाही आहेत.
भा. रा. भागवत लिखित मराठी कादंबरी "सिंड्रेला ची मुलगी मिन्ड्रेला ". .तर नक्की ऐका -पूनम आपटे यांच्या रसाळ आवाजात.