विनीत, बिल्वा आणि मिली हे एक त्रिकोणी सुशिक्षित, सुविद्य कुटुंब. समृध्द आणि आनंदी आयुष्य जगणारं. अमेरिकेत वास्तव्य करून असलेलं. स्वतःच्याच कोषांत गुरफटलेलं, आत्मरत.. त्यांच्या न कळत एक भयंकर तुफान त्यांच्या आयुष्यात येऊन धडकतं नि त्यांच्या परस्पर नात्यांचा, कुटुंबाचा पोत विस्कटून टाकतं. एकुलत्या एका मुलीनं असा कोणता गुन्हा केला होता की ज्यामुळे तिला नि तिच्याबरोबरच तिच्या जन्मदात्यांना एवढी जबर शि...