अमेरिकेतील उद्योजक म्हणून भारतीय सामाजिक, राजकीय परिस्थितीकडे कसे बघता? सध्या अनेक देश राष्ट्रवादाच्या आहारी जाता आहेत का? ब्रेक्सिटचा जगावर काय परिणाम होईल? ट्रम्प पुन्हा निवडून येईल का? भारतीय तरुणांना भारतात राहून जागतिक पातळीवर काम कसे करता येईल? अमेरिकेतील प्रख्यात उद्योजक 'सुनील देशमुख' यांच्या खास मुलाखतीचा दुसरा भाग