कल्की हा शेवटचा दहावा अवतार. आपणच कल्की आहोत म्हणून घोषणा करून विलक्षण भाकिते करणारा तो इसम खरंच जगाला वाचवायला आला होता की आपण विष्णूचा अवतार हा त्याचा दावा फोलच होता. कल्की ही कादंबरी प्रादेशिकतेच्या सर्व सीमा ओलांडून विश्वात्मकतेचा पुरस्कार करणारी विलक्षण कथा आहे. धर्म, राष्ट्र, वंश, अर्थवाद यानी झाकोळलेल्या गेलेल्या तरीही स्वतःस प्रगल्भ
समजणा-या विसाव्या शतकातील गोंधळलेल्या मानवी समाजास खडबडून ...