Eka Koliyane
Verfügbar
"एका कोळियाने "हे पुस्तक इंग्लिश लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे याच्या "द ओल्ड मॅन अँड द सी "यांच्या अत्यंत गाजलेल्या कलाकृतीचा मराठी अनुवाद आहे.. या पुस्तकाला मानाचे पुलित्झर पारितोषिक मिळाले होते. पु. ल. देशपांडे यांच्या समर्थ लेखणीतून तो तेवढाच सरस उतरला आहे. समुदरावर मासेमारी करायला जाणाऱ्या या म्हाताऱ्या कोळीयाची व्यक्तिरेखा इंग्रजी साहित्यात अजरामर ठरली आहे. म्हातारा कोळी आणि मर्लीन हा अवाढव्य मासा...
Weiterlesen
Leseprobe
Hörbuch
mp3
Preis
2,99 €

Autor*in folgen