Cleopatra

Verfügbar
0
SternSternSternSternStern
0Bewertungen
ख्रिस्तपूर्व पहिल्या शतकात होऊन गेलेली क्लिओपात्रा ही तिच्या गूढ सौंदर्याच्या प्रभावाने जगभर प्रसिध्द झाली. तिच्या सौंदर्याच्या मोहपाशात ग्रीकांचा महान सेनापती पॉम्पी द ग्रेट, ज्युलियस सीझर, एन्टॉनिओ सारख्या सम्राटांना जखडून तिने इजिप्तचे सम्राज्ञी पद मिळवले. अशा विश्वसम्राज्ञी क्लिओपात्राच्या जीवनावरील तितकीच रंजक कादंबरी
Hörbuch
mp3
Preis
6,99 €

Autor*in folgen

Details

  • ISBN: 9789353645335
  • Kopierschutz: Kein
  • Erscheinungsdatum: 05.08.2019
  • Verlag: STORYSIDE IN
  • Sprache: Marathi
  • Formate: mp3