बोक्या सातबंडे या दिलीप प्रभावळकरांच्या मानसपुत्राशी एव्हाना तुमची चांगलीच गट्टी झाली असेल. त्याने काय काय खोड्या केल्यात, त्याचे मित्र, मित्रांच्या गोष्टी, शाळेतली धम्मालही तुम्ही ऐकलीत.आता या भागातही तुम्ही ऐकणार आहात अशाच धम्माल गोष्टी! पण मित्रांनो आपला बोक्या जितका मस्तीखोर आहे, तितकाच तो कनवाळू आणि गरजूंना मदत करणाराही आहे बरं का! तर बोक्याच्या आईला हॉस्पिटलमध्ये एडमिट केल्यावर, तो तिला बघाय...