अयोध्या निकालाचा नेमका अर्थ काय? न्यायालयाने श्रद्धेवर निकाल दिला का? या निकालानंतर भाजपला राजकीय फायदा होताना का नाही दिसत आहे? हा बहुसंख्यांकांना बळ देणारा निकाल आहे असा आरोप केला जातो, या आरोपात किती तथ्य आहे? नोकऱ्या, अर्थव्यवस्था असे महत्वाचे प्रश्न असताना या मुद्याला महत्व देणं किती योग्य?