खलनायक जे करण्यासाठी वैशालीत आला होता ते त्याने केलं. वैशालीच्या लोकांना एकमेकांविरुद्ध भडकावून द्यायची योजना होती त्याची. आता यादवी युद्ध होणार.. वैशालीची जनता एकमेकांतच लढणार..