जीवनाच्या वास्तव रूपाचे दर्शन घडवणे, हाच शिक्षणाचा मुख्य हेतू असतो. विद्यार्थी, शाळा, शिक्षक आणि पालक या चार घटकांवरच शिक्षणाची इमारत उभी असते. या चारही घटकांचा विचार जे. कृष्णमूर्ती यांनी 'शिक्षण जीवन रहस्य' या पुस्तकात मांडला आहे.