माइंडसेट म्हणजेच मनोधारणा होय. चुकीची मनोधारणा आपल्याला समाधान, आनंद आणि ज्ञानप्राप्ती यांपेक्षा वेगळ्याच मार्गावर घेऊन जाते. योग्य मनोधारणा आपल्याला यशप्राप्ती, समाधान आणि असाधारण जीवन या मार्गावर घेऊन जाते. या पुस्तकातून मन व बुद्धी प्रशिक्षित करण्याची आणि आपल्यातील अफाट सामर्थ्य खुलं करण्याची सात तंत्रं म्हणजेच सात मनोधारणांची रहस्यं स्वामी मुकुंदानंद आपल्यासमोर उलगडत आहेत. यामुळे आपल्याला जीवन...