पोट भरण्यासाठी काम करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण कोणते काम करावे आणि त्याची खरी गरज किती आहे हे पहाणे हा खरा प्रश्न आहे. वैध आणि अवैध यांचे अर्थसुध्दा सापेक्षच असतात. आता खरंतर रस्त्यावर माल विकणे हा काही गुन्हा आहे का? त्यातल्यात्यात औषंधाची विक्री ! अपाय न करणा-या निरूपद्रवी औषधे विकावित का नाही? जगण्यासाठी अनेक व्यवसाय करणा-या एका महाभागाची ही एक विनोदी कथा !