कॉर्नफ्लेक्स, मुसळी, चॉकलेटस अशा अनेक पदार्थांमध्ये फळांच्या चवीचा स्वाद देणारे तुकडे असतात. अशा पदार्थांची मूळ चव तशीच रहावी म्हणून प्रक्रिया करणारे उद्योग असतात. या शेतीपूरक उद्योगातील एक मोठे नाव म्हणजे विदा उद्योग. भारतीय फळं आणि भाज्यांवर फ्रिज ड्राईंगसारखी प्रक्रिया करून आपला उद्योग त्यांनी उभारला आहे. या आगळ्यावेगळ्या उद्योगाबद्दल जाणून घेऊयात...