आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी ठेवल्यावर जमदग्नीचं 'फावडा अण्णाला संपवणं' हे एकच उद्दिष्ट होतं. पण 'फावडा अण्णा' मंगळवार होता. मंगळवार जाण्यासाठीचे टुरिस्ट व्हिसा कधीच बंद झाले होते. तेव्हा पुन्हा जमदग्नीने आपल्या जुन्या बॉसला म्हणजे सत्यप्रकाशला घोळात घ्यायचं ठरवलं.