छोटा प्लास्टरबरोबर जमदग्नी 'फावडा अण्णा'च्या पंटर लोकांना ठोकण्यासाठी निघाला. पण त्यांचीच गेम झाल्यावर सगळी जबाबदारी जमदग्नीवर येऊन पडली. तेव्हा सर्वात आधी जमदग्नीने भीमनाथला हॉस्पिटलमधून सुरक्षितपणे बाहेर काढून घरी न्यायचं ठरवलं. पण 'फावडा अण्णा'ची माणसंही लेचीपेची नव्हती.