'भीमनाथ घरी आल्यामुळे आयुष्य सेटल झालं' असं वाटत असतानाच जमदग्नीची नोकरी गेली. जॉबसाठी जमदग्नी प्रयत्न करत असतानाच भीमनाथवर जीवघेणा हल्ला झाला आणि 'फावडा अण्णा'चं नाव आणि त्याच्यापासून असलेला धोक्याचं मळभ जमदग्नीच्या आयुष्यावर दाटून आलं.