आय.टी.मध्ये नोकरी करणाऱ्या पल्लवी उटगी यांनी स्वत: आई झाल्यानंतर नोकरीला रामराम करून एका उद्योगाची सुरूवात केली. हा उद्योग त्यांना सुचला तो त्यांच्या मातृत्वादरम्यान, बाळाला लागणाऱ्या उत्तम, आरोग्यदायी डायपर्सच्या गरजेतून. भारतात अनेक प्रकारची डायपर्स मिळतात, शिवाय जुन्या काळापासून लहान बाळांकरता लंगोटही वापरले जातात, तरीही हे पर्याय पल्लवी यांना का सोयीचे वाटले नाहीत? मग त्याकरता त्यांनी कोणता पर...