भारतीय समाजाचे वैचारिक भरणपोषण आपले संत, ऋषीमुनी आणि महापुरुषांनी केले आहे. त्यांनी आपल्या आचरणातून समाजापुढे महान आदर्श उभे केले. त्यांची चरित्रे ही कायमच समाजाला स्फूर्ति देत असतात, नैतिक आचरणाची शिकवण देत असतात. विशिष्टाद्वैताचा प्रसार व धर्मजागृती हे जीवितकर्त्यव्य मानून रामानुजांनी वैष्णव मताचा प्रचार केला आणि मोठा शिष्यगण तयार करून वैष्णवमत लोकप्रिय केले. हिंदू तत्त्वज्ञानाचे सार संक्षिप्त स...