साऱ्या मानवतेची संपूर्ण कहाणी आपल्यात सामावलेली असते. मानवाने युगानयुगे गोळा केलेले अफाट अनुभव, खोलवर रुजणारी भीती, चिंता, दुःख , साऱ्या समजुती , म्हणजे तुम्ही एक असे पुस्तक आहात जिथे त्या पुस्तकांचे वाचन करणे हि देखील एक कलाच आहे . हे विधान जे. कृष्णमूर्तींनी त्यांच्या श्रीलंकेतील भाषणांत केले आहे. कुठल्याही प्राचीन पवित्र ग्रंथांचा किंवा तत्व प्रणालींचा अभ्यास करण्यापेक्षा मानवाने स्वतःचे जीवन प...