भारतीय संस्कृतीमधील सर्वांना आवडणारे चरित्र म्हणजे श्रीकृष्णाचे. विशेषतः बालांना आपल्या जवळ वाटणारा बालश्रीकृष्ण आणि त्याच्या लीला मुलांना फारच आवडिच्या. श्रीकृष्ण जन्म, गोकुळातील बालसवंगडी, सुदाम्याचे पोहे, कालिकामर्दन, कंस वध अशा कितीतरी गोष्टी मुलांच्या मनाला भावणा-या आहेत. भारतीय संस्कृतीचा मूलगामी विचार भगवान श्रीकृष्णाने गीतास्वरूपात सांगितला हा विचारही मुलांपर्यंत पोहचवणारे हे श्रीकृष्णाचे ...