शाखेचे मूल्यांकन म्हणजे आपले कार्यक्षेत्र, आपली शाखा आणि आपली प्रगती ध्यानांत घेऊन त्या दिशेने कार्यकर्त्याला किती यश मिळते याचे मूल्यांकन, त्या संबंधीचे मा. हो. वे. शेषाद्रि यांचे चिंतन व विवेचन या पुस्तिकेत आहे. कार्यासंबंधी प्रेरणा व ध्येयासंबंधी सुस्पष्ट कल्पना असायला हवी. हिंदु संघटनेचे प्रतीक, स्वरुप शाखा असावी. शाखा म्हणजे समाजव्यापी, सर्वस्पर्शी रुप, समाज परिवर्तनाची दृष्टी असलेली, गुण निर...