शबरीची भक्ती ही इतकी शुद्ध होती की रामालाही तिच्या हातची उष्टी बोरे खाणे हा सन्मान वाटला . रामायणात नेहमीच सर्वांसाठी शबरीची कथा ही भक्तीचे उदाहरण बनून राहिली आहे.