या पुस्तकात तामिळनाडू प्रांतात निष्ठेने सेवा कार्य करणार्या अपरिचित व्यक्तींच्या 30 गोष्टी सांगितल्या आहेत. समाज आणि पर्यावरणाची काळजी निस्वार्थ वृत्तीने घेणार्या व्यक्तींच्या कथा आणि त्या सोबत मांडलेले विचार निश्चितच प्रेरणादायी आहेत. 'सेवा धर्म महान' ही उक्ती सार्थ करणार्या कथा आपल्याला सेवा करण्यास प्रवृत्त करतात.